Sunday 1 March 2020

चारोळी -७

जेव्हा जखम माझ्या मनातून हृदयात उतरेल,
तेव्हा डोळ्यातील अश्रू मोतीं बनून पसरतील...|
हे नका विचारू की कुणी कुणी दगा दिला,
कारण त्याने काही जवळचे चेहरेही उतरून जातील..|

1 comment: