महेश तेजराम हातझाडे
Wednesday, 1 January 2020
चारोळी- ६
वितभर पोटासाठी दिवसभर राबतांना,
ओठातील पाणी सुकतांना पाहिले आहे..।
गावकुसाबाहेर निवांत बसले असतांना,
मी गाव संपले असतांना पाहिले आहे..।
1 comment:
Unknown
1 January 2020 at 23:58
Excellent!!!!
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
Excellent!!!!
ReplyDelete