महेश तेजराम हातझाडे
Sunday, 29 September 2019
चारोळी-५
यौवनात केला सांभाळ संसाराचा,
आता कुणाचाही आसरा नाही.
झाडावरून प्राजक्त ओरघळला.
त्याचा आवाज कुणीच ऐकला नाही.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment