महेश तेजराम हातझाडे
Friday, 13 January 2017
आयुष्य....
मित्रांची अनं शत्रूंची,
कमी नव्हती कधी,
पण मित्रांनी घात केला,
तर शत्रूंनी लुटले
होते
.
नशिबाचा काय दोष?
गरिबीने छळले होते.
मरणाची तक्रार नव्हती,
आयुष्याने छळले होते.
-महेश
हातझाडे
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment