भगव्या, हिरव्या व निळ्या रंगात,
लोकांना विभागण्याच काम सुरू आहे.
फक्त मतपेटी मजबूत करण्यासाठी,
नेत्याकडून देशाचे तुकडे पाडणं सुरू आहे.
उज्वल भविष्य या माझ्या भारताचे,
फक्त युवकांच्या हातात आहे.
दुर्दव्य आहे या भारत मातेचे की,
तोही निर्दास्त झोपला आहे.
-महेश हातझाडे
No comments:
Post a Comment