Monday, 16 January 2017

मासिक पाळी

मासिक पाळी आल्यावर,
मुलींना दुर लोटले जाते.
श्रध्येच्या नावखाली,
अंधश्रध्दा पाळली जाते.

मातृत्वाचे सुख बघण्यास,
मासिक पाळी आली पाहीजे.
नैसर्गिक असलेल्या प्रसंगी,
आनंदच व्हायला पाहीजे.

-महेश तेजराम हातझाडे

No comments:

Post a Comment