Saturday, 13 August 2016

प्रितीचा हुंदका


तुझी प्रित जेव्हा उसळते लाटांसारखी,
झुरते हे सारे जग फक्‍त तुझ्यासाठी
जेव्हा रंगवतेस हात मेहंदीने कधी,
हुंदके आवरत सावरतो फक्त तुझ्यासाठी

-महेश हातझाडे

1 comment:

  1. हा आहे मूक मोर्चा भावनांचा..

    ReplyDelete