महेश तेजराम हातझाडे
Sunday, 25 March 2018
चारोळी-१
अंगाची काहिली होत असली तरी,
झाडे पाने गाळून जगत असतात.
हसण्यावर जावू नका गुलाबाच्या,
त्याला त्याचे काटे टोचत असतात.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment