Saturday, 29 July 2017

सुर्य

उजेड देतांना सुर्य,
किती लालबुंद होतो।
परत पुन्हा भेटतांना,
शांत पणे उगवतो।

No comments:

Post a Comment