Thursday, 30 August 2018

चारोळी-४

झाडांना हिरवेगार होण्यासाठी,
हिरवीगार पाने गाळावी लागतात..।
सुखमय जिवन जगण्यासाठी,
वाईट दिवसपण बघावे लागतात।

No comments:

Post a Comment