Sunday, 15 July 2018

चारोळी-२

गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठांतून,
नेहमी गोड शब्द बाहेर पडतात....।
पण एकदा का गरज भागली की मग 
'पाण्याची चव' व 'माणसांची नियत' दोन्ही बदलतात.

No comments:

Post a Comment