Monday, 1 January 2018

जीवन संघर्ष

पहाटेची वाट पाहतांना
रात्रचं हरवत नव्हती।
आयुष्यात काटे टोचतांना,
जखमही भरत नव्हती।

No comments:

Post a Comment